पदाधिकारी
…
सांख्यिकी
फणसवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
१३४२
एकूण लोकसंख्या
पुरुष ६६८ | स्त्री ६७४
३०४
एकूण कुटुंबे
घरे: ४२४ (१५२ पक्के, २७२ कच्चे)
३०४.१६
भौगोलिक क्षेत्र (हे.)
बागायती: ५८.१५ | वनक्षेत्र: ३६.८६
०३
शिक्षण संस्था
२ अंगणवाडी + १ प्राथमिक शाळा
गावचे स्थान व दैवते
- ग्रामदैवत श्री. अंबाबाई मंदिर
- तालुका अंतर (भुदरगड) ३ कि.मी.
- जिल्हा अंतर (कोल्हापूर) ५३ कि.मी.
- मुख्य मंदिरे हनुमान, वीरभद्र, मरगुबाई, विठ्ठल रुख्माई
व्यवसाय व दुकाने
- सेवा सोसायटी श्री. जयभवानी वि.से. संस्था
- दुध संस्था संख्या ०३
- किराणा माल दुकाने ०७
- एकूण शासकीय इमारती ०५
गावामध्ये एकूण ५ तरुण मंडळे आणि विठ्ठल व दत्तपंती ही २ भजनी मंडळे कार्यरत आहेत.
| संस्था | मुले | मुली | एकूण |
|---|---|---|---|
| अंगणवाडी १ | १४ | ०८ | २२ |
| अंगणवाडी २ | ०६ | ०४ | १० |
| १ ली ते ७ वी शाळा | ४३ | ४५ | ८८ |
उच्च शिक्षणासाठी गावापासून गारगोटी (३ कि.मी.) शहर जवळ आहे.
शेती व सिंचन
भातऊसभुईमूगनाचणी
- सिंचन सोय वेदगंगा नदी कायमस्वरूपी
- खाजगी बोअर ०३
- शेती पंप २०
- बागायती क्षेत्र ५८.१५ हे.
पाणी पुरवठा योजना
- टाकी साठवण क्षमता १,०१,००० लिटर
- एकूण चावी कनेक्शन ३१३
- पाणी सोडण्याची वेळ सकाळी ८ ते ९
- पाणी पट्टी दर ७००/- रु.
जल सुरक्षा रक्षक: संग्राम रघुनाथ कांबळे. शुद्धीकरणासाठी दररोज ०.४२५ gm T.C.L. वापरला जातो.
प्रशासकीय माहिती
- निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२१
- ग्रा.पं. सदस्य संख्या ०७
- ग्रा.पं. इमारत कच्ची आहे
- सांडपाणी व्यवस्था सुस्थितीत आहे
जवळच्या सुविधा
- प्रा. आरोग्य केंद्र कडगाव (२० कि.मी.)
- पशु दवाखाना हणबरवाडी (५ कि.मी.)
- M.S.E.B गारगोटी (३ कि.मी.)
- वाहन व्यवस्था ट्रॅक्टर, ४ चाकी व २ चाकी
पदाधिकारी व सदस्य
ग्रामपंचायत फणसवाडीचे लोकप्रतिनिधी
उपलब्ध लोकसुविधा
जन्म प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
मृत्यू प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
दस्तऐवज
लोकहितार्थ उपक्रम








