पदाधिकारी
…
आम्ही आपल्या गावाचा शाश्वत व समृद्ध विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
फणसवाडी हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड उपविभागातील (तालुक्यातील) एक गाव आहे.
फणसवाडी गावाची एकूण लोकसंख्या १३४२ असून कुटुंबाची एकूण संख्या ३०४ आहे. गावातील महिलांचे प्रमाण ५०.२% आहे. गावाची साक्षरता ७३.१% असून महिला साक्षरतेचे प्रमाण ३३.५% आहे.
सांख्यिकी
फणसवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
१३४२
एकूण लोकसंख्या
पुरुष ६६८ | स्त्री ६७४
३०४
एकूण कुटुंबे
घरे: ४२४ (१५२ पक्के, २७२ कच्चे)
३०४.१६
भौगोलिक क्षेत्र (हे.)
बागायती: ५८.१५ | वनक्षेत्र: ३६.८६
०३
शिक्षण संस्था
२ अंगणवाडी + १ प्राथमिक शाळा
गावचे स्थान व दैवते
- ग्रामदैवत श्री. अंबाबाई मंदिर
- तालुका अंतर (भुदरगड) ३ कि.मी.
- जिल्हा अंतर (कोल्हापूर) ५३ कि.मी.
- मुख्य मंदिरे हनुमान, वीरभद्र, मरगुबाई, विठ्ठल रुख्माई
व्यवसाय व दुकाने
- सेवा सोसायटी श्री. जयभवानी वि.से. संस्था
- दुध संस्था संख्या ०३
- किराणा माल दुकाने ०७
- एकूण शासकीय इमारती ०५
| संस्था | मुले | मुली | एकूण |
|---|---|---|---|
| अंगणवाडी १ | १४ | ०८ | २२ |
| अंगणवाडी २ | ०६ | ०४ | १० |
| १ ली ते ७ वी शाळा | ४३ | ४५ | ८८ |
शेती व सिंचन
- सिंचन सोय वेदगंगा नदी कायमस्वरूपी
- खाजगी बोअर ०३
- शेती पंप २०
- बागायती क्षेत्र ५८.१५ हे.
पाणी पुरवठा योजना
- टाकी साठवण क्षमता १,०१,००० लिटर
- एकूण चावी कनेक्शन ३१३
- पाणी सोडण्याची वेळ सकाळी ८ ते ९
- पाणी पट्टी दर ७००/- रु.
प्रशासकीय माहिती
- निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२१
- ग्रा.पं. सदस्य संख्या ०७
- ग्रा.पं. इमारत कच्ची आहे
- सांडपाणी व्यवस्था सुस्थितीत आहे
जवळच्या सुविधा
- प्रा. आरोग्य केंद्र कडगाव (२० कि.मी.)
- पशु दवाखाना हणबरवाडी (५ कि.मी.)
- M.S.E.B गारगोटी (३ कि.मी.)
- वाहन व्यवस्था ट्रॅक्टर, ४ चाकी व २ चाकी
सदस्य
| अ.क्र. | नाव | पदनाम | प्रवर्ग |
| १) | श्री. बाळासाहेब धनाजीराव जाधव | सरपंच | ना.मा.प्र. महिला |
| २) | श्री. मारुती शंकर कांबळे | उपसरपंच | ना.मा.प्र. पुरुष |
| ३) | सौ. अश्विनी मुरलीधर भाट | सदस्य | - |
| ४) | सौ. माया दिपककुमार कांबळे | सदस्य | - |
| ५) | सौ. प्रियांका संदीप निंबाळकर | सदस्य | - |
| ६) | सौ. अंजली अनिल जाधव | सदस्य | - |
| ७) | श्री. शिवाजी आदिनाथ डवरी | सदस्य | - |
दृष्टिकोन व ध्येय
• गावातील सर्व नागरिकांना उच्च दर्जाच्या भौतिक व प्रशासकीय सेवा प्रदान करणे
• गावाचा शाश्वत विकास घडवून निसर्गसंपन्न, समृद्ध परिसर निर्माण करणे
• समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवून भेदभावमुक्त, सशक्त, सुरक्षित गाव निर्माण करणे
मूलभूत मूल्ये:
- सर्व नागरिकांना समान हक्क या न्यायाने सेवा प्रदान करणे
- समाजातील सर्व घटकांचें कल्याण साधने
- पर्यावरण संवर्धन व संरक्षण
- सर्वधर्मसमभाव, महिलास्नेही, बालस्नेही ग्राम निर्मिती
कर्मचारी:
1) पूनम आनंदा पाटील ( ग्रामपंचायत अधिकारी)
2) संतोष महादेव कांबळे ( शिपाई) , जल सुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी
3) सुयोग बंडेराव मगर ( केंद्रचालक Assk)
4) संग्राम रघूनाथ कांबळे ( शिपाई) , जल सुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी