चालू कामे

अ.क्र. कामाचा प्रकार कामाचे नाव सद्यस्थिती
प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे, विस्तारीकरण, सुशोभीकरण प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे, विस्तारीकरण, सुशोभीकरण काम चालू आहे
अंगणवाडी दुरुस्ती व सुशोभीकरण अंगणवाडी दुरुस्ती व सुशोभीकरण काम चालू आहे
दलित वस्ती बंदिस्त गटार दलित वस्ती बंदिस्त गटार काम चालू आहे
दलित वस्ती न.पा.पु. योजना दुरुस्ती, विस्तारीकरण व मोटार दुरुस्ती, वीज बिल भरणे दलित वस्ती न.पा.पु. योजना दुरुस्ती, विस्तारीकरण व मोटार दुरुस्ती, वीज बिल भरणे काम चालू आहे
बंदिस्त आरसीसी गटार बांधणे बंदिस्त आरसीसी गटार बांधणे काम चालू आहे
गावातील न.पा.पु. योजना दुरुस्ती, विस्तारीकरण व मोटार दुरुस्ती, वीज बिल भरणे गावातील न.पा.पु. योजना दुरुस्ती, विस्तारीकरण व मोटार दुरुस्ती, वीज बिल भरणे काम चालू आहे
गेट, दरवाजे, खिडक्या, फिक्स्चर इत्यादींचे बांधकाम आणि दुरुस्ती मराठी शाळा सीमा भिंत बांधणे व दुरुस्ती काम चालू आहे
वीज व्यवस्थापन शाळा वीज बिल भरणे काम चालू आहे
सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली सांडपाणी व्यवस्थापन काम चालू आहे
१० लहान-बोअर पाईप कन्व्हेयन्स प्रणालीची निर्मिती पाणीपुरवठ्यासाठी सोलर पंप व दुरुस्ती काम चालू आहे
११ रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल रस्ता दुरुस्ती काम चालू आहे
१२ सार्वजनिक सेवांबाबत जनजागृती प्रशासकीय खर्च काम चालू आहे
१३ सॅनिटरी पॅड इन्सिनरेटरची खरेदी गटार स्वच्छता काम चालू आहे
१४ सार्वजनिक संस्थांना पाईपद्वारे पाणीपुरवठा नळ पाणी पुरवठा दुरुस्ती काम चालू आहे
१५ सार्वजनिक संस्थांना पाईपद्वारे पाणीपुरवठा नळ पाणी पुरवठा लाईट बिल भरणे काम चालू आहे
१६ पूरक पौष्टिक आहाराचे प्रात्यक्षिक आणि वितरण अंगणवाडी दुरुस्ती व पोषण आहार काम चालू आहे
१७ सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली बंदिस्त गटारे बांधकाम करणे काम चालू आहे
१८ पिण्याच्या पाण्याची सोय / आरओ / वॉटर फिल्टर बसवणे पाणीपुरवठा दुरुस्ती काम चालू आहे
१९ बायोमेट्रिक / आयरीस / वेबकॅम / सीसीटीव्ही बसवणे सीसीटीव्ही बसविणे काम चालू आहे
२० पिण्याचे / पाईप पाणीपुरवठा प्रणालीचे संचालन आणि देखभाल नळ पाणी पुरवठा दुरुस्ती सर्व कामे वीज बिलासह भरणे काम चालू आहे
२१ सांडपाणी व्यवस्थापन – संकलन पायाभूत सुविधा / प्रक्रिया आणि पुनर्वापर सांडपाणी व्यवस्थापन काम चालू आहे
२२ सीएससी (CSC) चे को-लोकेशन प्रशासकीय खर्च काम चालू आहे