जमाखर्च – ग्रामपंचायत फणसवाडी

सन २०२४-२०२५

ग्रामपंचायत फणसवाडी

वार्षिक जमा व खर्च अहवाल

नमुना नं – ३: ग्राम पंचायत निधी खाते

प्रारंभीची शिल्लक

₹ १७३,४५८.८२

एकूण जमा

₹ ३५०,४०२.००

एकूण खर्च

₹ ४४८,६५०.००

अखेरची शिल्लक

₹ ७५,२१०.८२

जमा विभागणी (Income Breakdown)

खर्च विभागणी (Expense Breakdown)

जमा रकमांचा तपशिल रक्कम (₹) खर्चाचा तपशिल रक्कम (₹)
मालमत्ता कर, इमारती, जमिनी व इतर २,७९,८२९ सरपंच मानधन १३,५००
दिवाबत्ती कर ९,७६० सदस्य बैठक भत्ता १४,४००
स्वच्छता कर ९,७६० नोकर प्रा. फंड व पगार ४८,७८४
समाजकल्याण (आदिवासी व मागासवर्ग) ६२,१३४ गटर स्वच्छता ५८,२००
०.२५ DVDF १,८३७ कार्यालय सादिलवार व ऑफिस वीजबिल ५५,७७८
किरकोळ जमा व व्याज १,०८६ पथ दिवाबत्ती, साहित्य व इतर ६१,६२०
रस्ते दुरुस्ती ३५,४००
डेडस्टॅक व ५ % अपंग खर्च ४८,६७५
इतर सर्व खर्च (दिवाळी बोनस, महिला बालकल्याण इ.) १,१२,२९३
एकूण जमा ३,५०,४०२ एकूण खर्च ४,४८,६५०
एकूण (प्रारंभीच्या शिल्लकेसह) ५,२३,८६०.८२ एकूण (अखेरच्या शिल्लकेसह) ५,२३,८६०.८२

नमुना नं – ९: वार्षिक जमा-खर्च आणि दायित्व (पाणीपुरवठा)

जमा रकमांचा तपशिल रक्कम (₹) खर्चाचा तपशिल रक्कम (₹)
खास पाणी कर २,३१,५००/- कर्मचारी पगार ७२,०००/-
न.पा.पू. वीजबिल भरणा ८६,१२०/-
न.पा.पू. दुरुस्ती ६८,८७२/-
न.पा.पु. साहित्य ६५,३४९/-
इतर खर्च (सादीलवार, ड्रेस, जाहिरात इ.) २८,०३५/-
एकूण जमा २,३१,५००/- एकूण खर्च ३,२०,३७६/-
सुरवातीची शिल्लक १,९९,९५४.४५/- अखेरची शिल्लक १,११,०७८.४५/-
सुरवातीची शिल्लकेसह एकूण होणारी रक्कम ४,३१,४५४.४५/- एकूण सर्व मिळून होणारी रक्कम ४,३१,४५४.४५/-


जमा खर्च 2023-24


जमा खर्च 2022-23


जमा खर्च 2021-22


जमा खर्च 2020-21


जमा खर्च 2019-20